सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔷🔶
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मयत सभासद दिवंगत भाऊसाहेब चिलवंत यांच्या वारस कुटूंबियांना पतसंस्थेच्यावतीने पाच लाख रुपयांचा धनादेश संचालक सुशिल महादेव वाघमारे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे पनवेल शाखेचे सभासद भाऊसाहेब चिलवंत यांच्या पत्नी व मुलगा यांनी पाच लाख रकमेचा धनादेश स्विकारला.यावेली चिलवंत कुटूंबियांच्या वतीने राजि प्राथमिक सहकारी पतसंस्थेचे आभार मानले.








Be First to Comment