Press "Enter" to skip to content

के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय वाचकांसाठी खुले

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । 🔷🔶🔷

पनवेल मधील के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय वाचकांसाठी खुले करण्यात आल्याचे वाचनालया तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीच्या काळामध्ये बंद असलेले वाचनालय शासनाच्या आदेशानुसार मंगळवार दि. २०/१०/२०२० पासून सकाळी ११ ते संध्याकाळी ५.०० पर्यंतच्या कालावधीत शासनाच्या नियमावलीनुसार टप्प्याटप्प्याने वाचकांसाठी सुरू करण्यात येत असल्याचे व सध्या फक्त पुस्तक देवघेव विभाग खुला राहील याची नोंद घेण्याचे ग्रंथालयाच्या कमिटी तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे नागरिकांना सुचविण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.