Press "Enter" to skip to content

विमला जलाषयाच्या पडलेल्या भींतीमुळे अपघाताचा धोका

पालीका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा झाला कहर 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । रमेश थळी । उरण । 🔶🔷🔶

उरण नगर परिषदेच्या विमला जलाशयाची संरक्षण भिंत वादळात पडली होती. या घटनेला चार महिन्याचा अवधी झाला. तरी ही भिंत बाधंण्याची पालीका प्रशासनाची तयारी दिसत नसल्याने या भींतीचे दगड रस्त्यावर आले आहेत.

या रस्त्यावरुन उरण बाजार पेठेत बाईकवरुन जाणारे,रिक्षावाले, फोर व्हीलर अशा वाहनावरुन जानार्यांना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकार दररोज पालीका प्रशासना चे उद्यानात काम करणारे कर्मचारी पहात आहेत तरी त्याची चर्चा पालीकेत करत नाही ही उरण वासियांची सर्वात मोठी शोकांतिका आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.