Press "Enter" to skip to content

कोषाणे मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷

कर्जत तालुक्यातील कोषाणे येथे माजी आमदार सुरेश लाड यांच्या निधीतून मंजूर झालेल्या ग्रामदेवता भवानी माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजेश लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सागर शेळके,अशोक सावंत, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपाचे दिपक बेहेरे, माजी सरपंच संतोष थोरवे, मंदार मेहेंदळे, अक्षय देशमुख त्याचप्रमाणे महेंद्र ठोंबरे,राजेंद्र ठोंबरे,मंगेश ठोंबरे, उत्तम ठोंबरे, अंकुश ठोंबरे,सुभाष ढाकवळ,महेश ढाकवळ, पांडुरंग बोराडे,दीपक ढाकवळ, सुरेश ठाकरे, संदीप दाभणे, विलास ठोंबरे, संभाजी शिंदे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.