Press "Enter" to skip to content

गोवे ग्रामपंचायतीत बचत गटाच्या महिलांना मास्कचे
वाटप

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷


विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गोवे ग्रामपंचायती तर्फे मास्कचे वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी सद्यस्थितीत मास्क लावाणे हिताचे असुन या मास्कचे वाटप शांत,संयमी,मनमिळावू आणि आपल्या कार्यपद्धतीने विरोधकांना आपलेसे करणारे कोरोना संकट काळात जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणारा तरुण युद्धा आ.अनिकेत तटकरे यांच्या‌ वाढदिवसाच्या औचित्य साधुन गोवे ग्रामपंचायती तर्फे गोवे गावातील सर्व बचत गटाच्या महिलांना मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया संदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्या रंजिता जाधव व असंख्य महिला उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.