Press "Enter" to skip to content

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना कर्जत नगरपरिषद तर्फे आदरांजली


सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷


दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला, त्यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषदेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका प्राची डेरवणकर, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार, लेखनिक कल्याणी लोखंडे, ऋषिता शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.