Press "Enter" to skip to content

नेचर फ्रेन्ड सोसायटी पनवेल या संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔶🔷🔶


पर्यावरण क्षेत्रात गेली चार वर्ष अविरतपणे काम करत असताना संस्थेचे स्वतंत्र असे जनसंपर्क कार्यालय आणि पर्यावरण व वन्यप्राणी या विषयांचे पुस्तक संग्रालय/ वाचनालय असावे अशी इच्छा बाळगून वनविभागाचे अधिकारी एसीएफ ज्ञानेश्वर सोनावणे आणि मानद वन्यजीव रक्षक उल्हास ठाकूर यांच्या हस्ते पळस्पे – ब्राह्मण आळी या ठिकाणी संस्थेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

सदर उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष संतोष उदरे, उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील सचिव सुशांत वेदक, सदस्य अमित मोरे, प्रसाद शहा, लोकेश फडके, प्रमोद पाटील, संदेश पवार, प्रतिक शेंद्रे, योगेश कारंडे, सौरभ चौधरी, विघ्नेश पाटील, दीपक उदरे, मिथुन नाईक, संदीप भगत, आर्यन उदरे, केवळ गायकवाड, निलेश भोपी, ममिता उदरे, आरती जयस्वाल आणि इतर निसर्ग प्रेमी आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.