Press "Enter" to skip to content

चाईल्ड केअर संस्थेतर्फे आदिवासींना शैक्षणिक साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनील ठाकूर । 🔶🔷🔶

चाईल्ड सामाजिक संस्था उरण तर्फे पुनाडे गावापासून 3 की. मी. डोगरावर आदिवासी वाडीत लहान मुलांना खाऊ 1ली ते 10 वि च्या मुलांना वह्या आणी शैक्षणिक साहित्य तसेच आदिवासी लोकांना धान्य, साखर, मास वाटप करण्यात आले हे कार्यक्रम संस्थे चे अध्यक्ष श्री विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली पाड पडले .

कार्यक्रमांस समानीय उपस्थित
अविनाश घरत (जानकी रियल्टी, उदोगपती ), दिनेश तांडेल (ग्राम सुधारणा मंडळ, सोनारी ), वासुदेव तांडेल (आनीता इंडस्टी, नाव्हा शेवा ), मनोज पाटील (युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान पाणदिवे ), सत्यवान कातकरी (पुनाडे ग्रामपंचायत सदस्य ) तसेच संस्थे तर्फे विकास कडू (संस्थापक -अध्यक्ष ), अभिषेक माळी (मुख सचिव ), ह्रितिक पाटील (उपाध्यक्ष ), केतन घरत (उपाध्यक्ष ), हर्षद शिंदे (खजिनदार ), स्वप्निल घरत (सदस्य ), उद्धव कोळी (सदस्य ), आदित्य पारवे (सदस्य ) व पुनाडे येथील शेकडो आदिवासी अन्य धान्य चा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते .

या उपक्रमाचा लाभ शेकडो आदिवासींनी घेतले आणी संस्थे चे अध्यक्ष श्री विकास कडू यांचे आभार मानताना आदिवासी याच्या कडून भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले .

कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्तेचे अध्यक्ष विकास कडू यांनी केलेआणी संस्ते कडून मनोगत मांडताना अविनाश घरत यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच मनोज पाटील यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते त्याबद्दल धन्यवाद मानले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ह्रितिक पाटील यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.