पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला 🔷🔶🔷
नारी शक्ती फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा अमिता चौहान या येत्या 11 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.पालक मंत्री अदिती ताई तटकरे आणि युवानेते पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न होणार आहे.पाहुयात याबाबत अमिता चौहान यांची प्रतिक्रिया….







Be First to Comment