Press "Enter" to skip to content

Posts published in “राज्य”

पार्थ वाद संपला.. पवार कुटुंबीयांचे मनोमिलन !

सिटी बेल लाइव्ह / बारामती # पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन पार्थ पवार यांनी केलेली काही विधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर दिलेल्या…

आत्मनिर्भर भारतासाठी आत्मविश्वासाची भूमिका पुढे आणावी : राज्यपाल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात आत्मनिर्भर भारत सेलचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) आत्म निर्भर भारतासाठी आत्मविश्वासाची…

पनवेल रेल्वे स्थानकाकडे करा प्रशस्त रस्त्यावरून प्रवेश

एन एच 4 ते रेल्वे स्टेशन रस्ता होतोय चकाचक संघर्षमय परिस्थितीत सुद्धा झपाट्याने काम केल्यामुळे होत आहे झेनित कन्स्ट्रक्शन कंपनीचे कौतुक सिटी बेल लाइव्ह /…

आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष संवादाचे आयोजन ! सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.…

गुड न्यूज : गेल्या दहा महिन्यांतील दुसरी घटना

पनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती : बाळ आणि बाळंतीण सुखरूप सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)- मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती…

कर्जतमध्ये स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा साधेपणाने साजरा

स्वातंत्र्यदिनावर कोरोनाचे सावट सिटी बेल लाइव्ह / कर्जत – ( विजय मांडे ) स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत तालुक्यात साधेपणाने ध्वजसरोहण समारंभ साजरे करण्यात…

एस टी सगळ्यांसाठी धावणार का?

सिटी बेल लाईव्ह/ मुंबई. मिशन बिगीन अंतर्गत राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.…

फडणवीसांचा गंभीर आरोप : पोलिसांच्या बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी

सिटी बेल लाइव्ह / पुणे #  राज्यातल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलीस बदल्यांसाठी राज्यात अर्थपूर्ण बोलणी…

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण

शरद पवारांच्या बैठकीत हजर असल्याने चिंता वाढली सिटी बेल लाइव्ह / सातारा # राज्याचे सहकार मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली…

मुंबई, ठाणे, कोकणात पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस

सिटी बेल लाइव्ह / मुंबई # ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून मागील 24 तासांत जोरदार पाऊस झाला.…

खासदार नवनीत राणा म्हणाल्या,”मरणातुन वाचले”

जनतेचे आशीर्वाद आणि प्रार्थनांमुळे जीव वाचल्याची दिली प्रतिक्रिया सिटी बेल लाइव्ह / मुंबई # अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रथम अमरावती, नंतर…

आंतरजिल्हा एसटी बससेवा आणि कोचिंग क्लासेस सुरु करणार

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती सिटी बेल लाइव्ह / चंद्रपूर # राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार असल्याची घोषणा मदत…

शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्या : अॅड रेवण भोसले

सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद # येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील 60 वर्षावरील प्रत्येक शेतकऱ्यांना दरमहा किमान 5 हजार रुपये पेन्शन लागू करण्याचा निर्णय…

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

राज्याला एकूण 58 पोलीस पदक सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली # पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला…

लाभार्थी शेतकऱ्यांना निधी घर बसल्या : डाक विभागाची योजना

सिटी बेल लाइव्ह / उरण (बातमीदार): जगातील सर्वात मोठे टपाल जाळे भारतात असल्याने देशातील प्रत्येक गावापर्यंत, घरापर्यंत डाक विभाग पोहचलेला आहे. या सर्वदूर जाळ्याचा उपयोग…

युवक काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप युवा मोर्चाचे जोरदार प्रत्युत्तर

राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी कॉंग्रेसकडून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अज्ञान आम्ही दूर करू -भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील सिटी बेल लाइव्ह / मुंबई…

अमेरीकेतील महिला बौद्ध भन्ते ध्यानसाधनेत रमल्या सुधागडातील लेण्यात!

भारतातील प्राचीन बौद्ध लेण्यांचा अभ्यास व ध्यान-धारणा करण्यासाठी विराट जंगलातील लेण्यात भयमुक्त एकांत रहिवास अमेरिकेतील महिला भंते वेन सुका यांचा सुधागड तालुक्यात मुक्काम सिटी बेल…

पद्म पुरस्कार शिफारस निवड समितीत पालकमंत्री आदिती तटकरे

सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे) वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची २६ जानेवारी २०२१ रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याकरिता…

धनंजय मुंडे यांच्याकडून महाविद्यालयासाठी १२ कोटी ७९ लाख रुपये निधीस मंजुरी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आनंदराज आंबेडकर  यांच्या मागणीला यश ! सिटी बेल लाइव्ह / मुंबई (धम्मशिल सावंत) मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व…

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात बोंब मारो आंदोलनाची हाक

केज तहसील कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रकरणी शेकाप – शिवसंग्राम – रिपाई 24 आॅगस्ट ला करणार आंदोलन सिटी बेल लाइव्ह / केज-बीड / प्रतिनिधी # बीड जिल्ह्यात…

बाजार समित्यांचे अस्तित्व मिटवण्याचा शासनाचा प्रयत्न

शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार गोठविले. बाजार समित्यांचे अस्तित्व मिटवण्याचा शासनाचा प्रयत्न सिटी बेल लाईव्ह/ पुणे. कोणताही शेतमाल खरेदी करायचा असेल तर आतापर्यंत तो…

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे निधन

सिटी बेल लाइव्ह / इंदुर # प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. इंदौरी यांची…

पनवेलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूची डबल शेंच्युरी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आजपर्यंत तब्बल 205 जणांचा कोरोनाने घेतला बळी सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.…

सावधान : तिरंग्याचा मास्क विकु नका अन्यथा..

वीर छत्रपती संभाजी ब्रिगेड चा मास्क बनविणारे व विकणाऱ्यांना इशारा सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / मुंबई # सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र मास्कचा व्यवसाय…

गोकुळाष्टमीच्या शुभदिनी ‘सनातन संस्थे’च्या नेपाळी भाषेतील संकेतस्थळाचे लोकार्पण !

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) हजारो वर्षांपासून भारत आणि नेपाळ यांचे सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. ‘हिंदु धर्म’ हा दोन्ही देशांतील समान धागा…

कीरोना प्रादुर्भावामुळे १२७ वर्षाची परंपरा खंडित

पुण्यातील दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा मोठा निर्णय, यंदा मुख्य मंदिरा मध्येच होणार गणेशोत्सव सिटी बेल लाइव्ह / पुणे # पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सबमरीन केबल कनेक्टिव्हिटीचे उद्घाटन

सिटी बेल लाइव्ह / अंदमान # अंदमान निकोबार बेटांना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी भेट दिली. केंद्र सरकारने येथे सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल टाकली…

रोटरियन रविशेठ पाटील यांची अनोखी संकल्पना

सक्सेस फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ़ उलवे नोड़ तर्फे फ्री गणेशा उपक्रमाचे आयोजन अनामत रक्कम भरून शाडूची गणेश मुर्ती घरी न्या ! घरच्या घरी विसर्जन…

सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाची संयुक्तरित्या कारवाई

न्हावा शेवा बंदरात एक हजार कोटी रुपयांचे 191 किलो हेरॉईन जप्त दोघांना अटक : अफगाणिस्तानावरून आले ड्रग्स सिटी बेल लाइव्ह / जेएनपीटी # आत्ताची सर्वात…

रामपूरच्या जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम

” घरातूनच शाळा व सुपर संडे “ सिटी बेल लाइव्ह / Exclusive कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाले होते. त्या कालावधीत सुचलेल्या घरातूनच शाळा…

Mission News Theme by Compete Themes.