सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) 🔶🔶🔷🔷
पनवेलमधील सुप्रसिद्ध व्यापारी स्व. महेंद्रकुमार मोतीलालजी बांठिया यांची आई श्रीमती लीलावती मोतीलालजी बांठिया यांचे वयाच्या 83व्या वर्षी अल्पशः आधाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचे नातू अनूज, तनूज, आकाश, आशिष, जसिल त्यांचा मुलगा सुभाष, सून इंदिरा अमिता, नातू सून हर्षिली, मुली व बांठिया कुटूंब असा परिवार आहे. त्यांच्या निधनामध्ये अनेकांनी बांठिया कुटूंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला आहे.








Be First to Comment