सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांना पितृशोक झाला आहे.
पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील वडगाव (कांदळी) येथे राहणारे निवृत्त शिक्षक रखमाजी (आण्णा) रघुनाथ भोर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे, निधन समयी ते (वय-82) वर्षाचे होते. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांचे ते वडील.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक कन्या, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.








Be First to Comment