सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
उरणमध्ये आज दिवसभरात ९ जण पॉजेटीव्ह आढळले आहेत. तर ४ जणांना घरी सोडण्यात आले.
आज आवरे १, नविनशेवा (द्रोणागिरी) १, करळ १, जसखार १, उरण आंबेनगर १, उरण लिबर्टी पार्क १, वशेणी १, कोप्रोली १, जासई १ असे एकूण ९ जण पॉजेटीव्ह तर जेएनपीटी येथील ४ जणांना घरी सोडण्यात आले.
एकूण पॉजेटीव्ह ४७७, बरे झालेले २८६, उपचार घेणारे १८१ तर एकूण मयत १० असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.






Be First to Comment