सिटी बेल लाइव्ह / (पाणदिवे – प्रतिनिधी )
सुधागड एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली १९९३ च्या १०वी अ बॅच च्या शालेय मित्र-मैत्रिणीं ग्रुप च्या वतीने मुख्यमंत्री सह्याता निधीसाठी(कोव्हीड) २५ हजार रूपये दिल्या बद्दल कळंबोली परिसरांत माजी विद्यार्थीचे कौतुक होत आहे .
विशेष म्हणजे मुख्यमंत्री निधीसाठी दिलेल्या २५ हजार रुपयाबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे.






Be First to Comment