सिटी बेल लाइव्ह / (रोहा: समीर बामुगडे)
निसगॉने मारले मारले माणसाने तारले या चक्रीवादळात उदध्वर-थ झालेल्या १० लाख आंबा,काजुच्या झाडाना पुन्हा जीवदान मिळणार आहे,निसगॉने मारलेल्या या बागांना तारण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून प्रत्येक झाडासाठी चारशे रुपये अनुदानही दिले जाणार आहे वाकलेल्या कलमाच्या फांध्या छाटतानाच त्याचा भार कमी करुन टेकू दिला जाणार आहे तसेच शेणखत २किलो सुपरफॉर-फेट मिश्वण घालुन मातीने चागला आधार ध्यावा या कलमावर व्लोरोपायफॉस ४ मिली प्रतिलिटर आणि १टक्का बोडो मिश्वणाची फवारणी केली जाणार आहे त्यामुळे बागयतदार मोठा दिलासा मिळणार आहे.
निसगॉच्या कोपाने जिल्ह्यातील बागयतदार हा पुर्णत हवालदिल झाला असला तरी शासनाच्या कृषी विभागाने पुन्हा बागयतदार शेतक-याला उभे करण्यासाठी कंबर कसली आहे चक्रीवादळात आंबा ८ हजार ७९ हेव-टर ९८ गुंठे तर काजुचे १ हजार २६७ हेव-टर ७४ गुंठे एवढया क्षेञावर नुकसान झाले आहे यामध्ये आंबा आणि काजुची निम्म्याहुन अधिक झाडे वादळात वाकली असून अनेक कलमाच्या फांध्या पडलेल्या आहेत तर हजारो काजु आणि आंबा कलमे उन्मळुन पडली आहेत त़्यामुळे मेहनताीने उभ्या केलेल्या आंबा,काजुच्या बागायती पुन्हा उभ्या कशा करायच्या असा प्रश्नन बागायती शेतक-याना पडला आहे,#रोहा,मुरुड,श्वीवधँन , माणगाव,आलिबाग,म्हसळा,तळा ,या तालुक्यातील आ्ंबा काजु लागवड मोठया प्रणाणात केली जाते कृषी विभागाने आता आंबा,काजु बागायतदारांनी पुन्हा आपल्या बागायती उभ्या करण्यासाठी पावले उचलली आहेत,#नुकसान झालेल्या कलमांना पुन्हा पुनजीवित करण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलली आहेत,यासाठी प्रत्येक झाडास चारशे रुपये अनुदानही दिले जाणार आहे,त्यामुळे शेतक-यानी या जोजनेचा लाभ घेऊन आपली बाग पुन्हा पुनजीवित करावी अशी माहिती पांडुरग शेळके कृषी अधिकारी यानी सागितले आहे,
Be First to Comment