Press "Enter" to skip to content

कोप्रोली येथील सेवानिवृत्त शिक्षक मधुकर रघुनाथ म्हात्रे यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर ) 🔷🔶🔷🔶

मूळ गाव कोप्रोली व सध्या राहत असलेले उरण येथील सेवा निवृत्त शिक्षक कै. मधुकर रघुनाथ म्हात्रे यांचे नुकतेच वयाच्या 81 व्या वर्षी अल्पशा आजाराने दु :खद निधन झाले.

कै. मधुकर म्हात्रे हे प्रेमळ. व शांत स्वभावाचे गुरुजी म्हणून तालुक्यात सर्वांच्या परिचित होते. त्यांच्या प:शात त्यांना 5 मुली 2 मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दहावा शुक्रवार दिनांक 18/09/2020 माणकेश्वर येथे होणार असून उत्तर कार्य रविवार दिनांक 20/9/2020 रोजी उरण येथील राहत्या घरी होणार असून कोरोनाच्या पार्शव भूमीवर कोणीही घरी येऊ नये असे कुटुंबियां तर्फे कळविण्यात आले आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.