Press "Enter" to skip to content

गुरूद्वारा ट्रस्टतर्फे कळंबोली वसाहतीत जंतुनाशक व औषध फवारणी


सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) ###

कळंबोली गुरूद्वारा ट्रस्टतर्फे वसाहतीत शिख बांधव मोठ्या प्रमाणातजंतुनाशक व औषध फवारणी टॅंकरद्वारे करीत आहेत.

         कळंबोली गुरूद्वारा ट्रस्ट व शिख बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावावर अटकाव आणण्यासाठी व कळंबोली वसाहतीतून कोरोना समुळ नष्ट करण्याच्या उद्देशाने ते वसाहतीत ठिकठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून टॅंकरद्वारे जंतुनाशक वऔषध फवारणी उपक्रम गेल्या अनेक महिन्यांपासून राबवित आहेत. त्याचप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे समाजपयोगी वेगवेगळे उपक्रम समाजबांधव कळंबोली वसाहतीसाठी राबवित आहेत. या सर्व उपक्रमाचे कळंबोली वसाहतीकडून कौतुक होत आहे.           

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.