सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
वङवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्वेता हरिश्चंद्र कुंभार यांची बिनविरोध निवङ झाली आहे.

त्याबद्दल त्यांना वडवळ शाखेचे जेष्ठ शिवसैनिक तथा सरपंच एम डी चाळके,जेष्ठ शिवसैनिक तथा सदस्य ग्रामपंचायत वडवळ सुरेश चाळके, युवा सेना अधिकारी संतोष सकपाळ, सावरोली विभाग प्रमुख अशोक मरागजे ,ग्रामपंचायत प्रमुख अनिल सावंत,शिवसेना शाखा वडवळ चे शाखाप्रमुख कानिफनाथ मरागजे,सचिव किसन सकपाळ, युवा सेना आधिकारी लहु चाळके मा.उपसरपंच तथा सदस्य अनिल मरागजे,मा.उपसरपंच तथा सदस्य प्रमोद सकपाळ,मा.उपसरपंच तथा सदस्या सौ.सरस्वती सावंत, माजी उपसरपंच तथा सदस्या सौ.गायत्री सावंत,सदस्या सौ.सुवर्णा शिंदे,तंटामुक्ती समिती वडवळ चे अध्यक्ष सुरेश सकपाळ, शिवसैनिक सुरेश शिंदे,ग्राहक कक्ष उपतालुका प्रमुख योगेश सावंत, उपशाखाप्रमुख आनंद मरागजे, सचिव गणेश सावंत, सहसचिव अंकुश चाळके, ग्रामपंचायत प्रमुख योगेश शिंदे,जेष्ठ शिवसैनिक संजय मरागजे, लहू मरागजे,युवासैनिक श्रीकांत मरागजे, विनोद सकपाळ,पांडूरंग कुंभार,हरिश्च्ंद्र कुंभार,तसेच अशोक बुवा सकपाळ,यशवंत मामा सकपाळ,हरिबा शिंदे या सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामाना वेग देणार असल्याचे श्वेता कुंभार यानी सांगितले.







Be First to Comment