आज दिनांक १५ आँगस्ट २०२० रोजी रा.स्व.संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय, रोटरी क्लब आँफ पनवेल व जनहित संवर्धक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. सदर शिबीरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सिटी बेल लाइव्ह फास्ट ट्रॅक फोटो
More from फास्ट ट्रॅक फोटोMore posts in फास्ट ट्रॅक फोटो »






Be First to Comment