सिटी बेल लाइव्ह / फास्ट ट्रॅक फोटो #
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
खा राहूल शेवाळे यांनी दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप एनयुजे महाराष्ट्र प्रवक्ते संदिप टक्के यांचे समन्वयातून
उत्तर मुबंईतील २० पत्रकारांना शिवसैनिक समाजसेवक भरतभाई पटेल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्या प्रसंगी उत्तर मुंबईतील पत्रकार सदस्य …….






Be First to Comment