सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.

शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था जिते तसेच गुंज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने,गुंज फाऊंडेशन आनंद खरे यांच्या सहकार्याने तसेच ॲड.रंजना धुळे आणि हर्षद (सोनु) भोपतराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा जिते आणि कुंभे मध्ये शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले तसेच जिते/कुंभे अंगणवाडी मध्ये लहान मुलांचे खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शक मारुती दादा गायकवाड, जिते ग्रामपंचायत सदस्या वंदना हजारे,कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती काशिनाथ मिरकुटे, शिवस्वराज संस्थेचे अध्यक्ष अक्षय जाधव, शिवस्वराज्य संस्थेचे सचिव विकास शेळके, चंद्रकांत हजारे, रंभाजी भोईर,शिवस्वराज्य संस्थेचे खजिनदार निलेश घरत, शिवस्वराज्य संस्थेचे सदस्य मयुर जाधव, आकाश शेळके,रोशन जाधव,विकी भोईर, निशांत जाधव, रोहित हजारे,धिरेश जाधव,सुदेश हजारे, मोहित जाधव, जिते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय गायकवाड,कुंभे शाळेचे मुख्याध्यापिका पोर्णिमा चव्हाण, रागिनी भोईर, अंगणवाडी सेविका, वंदना जाधव, शारदा जाधव,वामन वाघमारे, काळूराम मिरकुटे,हरिश्चंद्र मिरकुटे,जयश्री शिवाजी वाघे,रमेश पवार, लता रमेश पवार, चंद्राबाई मिरकुटे, मंगल मिरकुटे, रामदास मिरकुटे,राजाराम पवार ,दादू हिलम, कृष्णा मिरकुटे, गोपाळ मुकणे,धनराज जाधव,राजीव जाधव,रोनीत जाधव ,चैतन्य जाधव, अर्णव जाधव, मयुरेश शेळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment