सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे व पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे यांच्या सहकार्यातून ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे महाराष्ट्र सचिव गणेश थोरवे व रायगड जिल्हा अध्यक्ष सागर काशिनाथ कुरंगळे आणि रसायनी पोलिस ठाण्याच्या वतीने पिल्लाई कॉलेज रसायनी येथे सायबर साक्षर अभियान राबविण्यात आले.

यावेळी रसायनी सी ई ओ लता मेनन व रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे , पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे, पोलिस नाईक विशाल झावरे, पोलिस नाईक मंगेश लांगी, पोलिस नाईक भूपेश वेळे, जाधव मॅडम, पिल्लाई स्टाफ आदी उपस्थित होते.







Be First to Comment