बच्चे कंपनीने लुटला पहिला पावसाचा आनंद
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
उकाड्याने नागरिक हैराण झाले होते,जून महिना सुरू होवून 9 दिवस झाले, आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल असे ढगाळ वातावरण होत होते, पाऊस काही पडत नव्हता मात्र दि.9 जून रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि मुलांनी पहिल्या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.








Be First to Comment