सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती त्यानिमित्त कर्जत नगरपरिषदेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी लेखनिक रविंद्र लाड, शेखर लोहकरे उपस्थित होते.









Be First to Comment