खांदा कॉलनी येथील आगरी शिक्षण संस्थेत वाचन अभियान समारोप
सिटी बेल • पाणदिवे • प्रतिनिधी •
खांदा कॉलनी येथील आगरी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आपल्या १०० दिवस वाचन अभियान शाळेचे मुख्याध्यापक पंकज भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात समारोप करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशिलता, चिकित्सकवृत्ती या सारखी विविध कौशल्य विकसित होण्यासाठी सदर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळेतील शिक्षक शितल खानावकर , स्मिता पाटील ,सुजाता चव्हाण ,राहुल जाधव ,किरण वळवी उपस्थित होते.








Be First to Comment