Press "Enter" to skip to content

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी आज नगरपरिषद कार्यालयात अभिवादन केले.

याप्रसंगी नगरसेविका पुष्पा दगडे, मधुरा चंदन, नगरससेवक राहुल डाळींबकर, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, कल्याणी लोखंडे,रविंद्र लाड,सुदाम म्हसे,सुनील लाड, अविनाश पवार, हृदयनाथ गायकवाड, रुषिता शिंदे, सायली निंबरे, निकेश फाळे तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.