Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये साडी महोत्सव मेळावा

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत मध्ये पहिल्यांदाच बनारसी साडी ड्रेस आणि दुपट्टे यांचा सुंदर साडी महोत्सव मेळावा आयोजित करण्यात आले होता.

जी. आर. सोनी व वनिता सोनी यांनी कर्जत शनि मंदिराच्या रविकिरण सभागृहांमध्ये साडी महोत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याचे उद्घाटन कर्जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की, शिवसेना उपशहर संघटक शिल्पा दगडे, सामिया चौगुले, वनिता सोनी ,पद्मा सोनी, जसोदा सोनी, कविता सोनी, सारिका सोनी, मंगला राठी, मिना प्रभावळकर, लक्ष्मीकांत सोनी आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात पहिल्यांदा बनारसी साडी, ड्रेस आणि दुपट्टे यांचा मेळावा सोबत खवय्यांसाठी स्टाँल ठेवण्यात आले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.