Press "Enter" to skip to content

जहाजाच्या धडकेने महाकाय माशाचा मृत्यू

दिघी पोर्ट जवळील खाडी किनाऱ्यालगत मृतावस्थेत आढळला प्रचंड मोठा ब्ल्यू व्हेल

सिटी बेल • श्रीवर्धन • केतन माळवदे •

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट लगत असलेल्या हरवित गाव हद्दीतील खाडीच्या किनाऱ्यालगत प्रचंड मोठा देव मासा ( ब्ल्यू व्हेल ) मृतावस्थेत आढळून आला आहे . समुद्रातील मोठ्या जहाजाच्या धडकेमुळे तो मासा मृत पावला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे . हा महाकाल मासा पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.