सिटी बेल • उरण •
डोंगरी येथील येथील बायाबाई शांताराम ठाकूर यांचे 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुलगे ,दोन मुली,सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि 29 रोजी आणि उतरकार्य गुरुवार दि 31 मार्च रोजी डोंगरी येथील राहत्या घरी होणार आहेत.








Be First to Comment