Press "Enter" to skip to content

खालापुर उपनिरीक्षक बजरंग राजपूत यांना पदोन्नती

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

खालापूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक बजरंग राजपूत यांची सहाय्यक पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल व त्यांची नवीन मुंबई येथे बदली झाल्याबद्दल खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या हस्ते राजपूत यांचा सन्मान व निरोप देण्यात आला.

त्याचवेळी जे.पी.म्हात्रे यांची नागोठणे पोलिस ठाण्यात बदली झाल्याबद्दल, त्यांनाही पोलीस ठाण्यात तर्फे विभूते यांनी निरोप दिला, यावेळी पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.