सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी रविंद्र लाड, कल्याणी लोखंडे, अविनाश पवार, निकेश फाळे, सुदेश गायकवाड, मुकेश परदेशी गोपाळ शेलार आदी उपस्थित होते.









Be First to Comment