12 वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यु : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण कार्यालया समोर ठिय्या आंदोलन
सिटी बेल • पेण •
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कार्यालयाशी संबंधित क्षेत्रामधील असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत,संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारावर लगाम लावणे कामी संबंधित अधिकारी यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी पिडीत मृत विद्यार्थ्यांचे कुटुंबिय व संघटनेचे पदाधिकारी यांनी आक्रमक होत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण कार्यालयावर रायगड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निरगुडा यांच्या नेतृत्वाखाली धडक दिली व मागण्यांचे निवेदन दिले.








Be First to Comment