सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
नगरपरिषद हद्दीतील विठ्ठल नगर आणि कोतवाल नगर मधील तरुणांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.
नगरसेविका संचिता पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेवक मुकेश पाटील, मुकुंद मोधळे, प्रशांत पाटील,अरुण निघोजकर, शफिक मुल्ला यांच्या उपस्थित यश बडेकर, सुरज म्हसे, वेद मोरे, राज गोडे, प्रणित नागे, निशांत घरत, ज्योतिर्भय शेगर, सिद्धांत मोरे, यश सुपे, हितेश गायकवाड, अथर्व कटारे या विठ्ठल नगर व कोतवाल नगर मधील तरुणांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.








Be First to Comment