साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोलीचे संस्थापक राकेश पाटील यांना पितृशोक
सिटी बेल • उरण • वैशाली कडू •
तालुक्यातील साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोलीचे संस्थापक राकेश पाटील यांचे वडील स्वर्गीय लक्ष्मण सहदेव पाटील याची प्रदीर्घ आजाराने शुक्रवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी निघन झाले. त्यांच्या जाण्याने पाटील परिवार आणि कोप्रोली गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर उरण येथे होणार आहे. तर उत्तरकार्य (१३ वे ) सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रहात्या घरी होणार आहे. यावेळी कुठल्या ही प्रकारचा दुखवटा स्विकारला जाणार नाही असे पाटील कुटूंबियांनी सांगितले.








Be First to Comment