माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या पत्रकारांशी साधला गोव्यात संवाद
सिटी बेल | म्हापसा – गोवा |
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर भारतीय जनता पार्टीने गोवा निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे. गोवातील सीओलीम या मतदारसंघात सध्या ते प्रचार करीत आहेत.
पनवेलच्या पत्रकारांनी आपल्या गोवा भेटीदरम्यान राम शिंदे आणि प्रशांत ठाकूर यांची म्हापसा येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला.
Be First to Comment