Press "Enter" to skip to content

खारघर मधील कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन

शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाची लाट

सिटी बेल | खारघर |

शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर शहरा मधील शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

त्याप्रसंगी शिवसेना पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उप महानगर प्रमुख दीपक घरत, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, उपशहर प्रमुख वैभव दळवी, प्रशांत जांभुळकर, विभाग प्रमुख संजय सावंत, राजेश बेर्डे उत्तम मोरबेकर, विभाग संघटक रामचंद्र देवरे, उप विभाप्रमुख अनिल तळवणेकर, संतोष गुजर, बंडू कोळी, सर्व उप विभाग प्रमुख शाखाप्रमुख आणि उप शाखा प्रमुख व शिवसैनिक आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.