रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले अभिनंदन
सिटी बेल | उलवे |
ग्रुपग्रामपंचायत ओवळेच्या उपसरपंचपदी दयानंद रघुनाथ म्हात्रे यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आज रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग कार्यसम्राट अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची शेलघर येथील सुखकर्ता या निवासस्थानी जाऊन घेतली भेट.
यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शुभांगीताई महेंद्रशेठ घरत व पनवेल शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजेश म्हात्रे, अमित मुंगाजी, संदीप म्हात्रे, रोहित म्हात्रे, विनिश म्हात्रे. यावेळी उपस्थित होते.








Be First to Comment