Press "Enter" to skip to content

सिटी बेल फास्ट ट्रॅक फोटो

पडले विभागीय शिक्षण संस्थेचे संजय गांधी स्मारक विद्यालयच्या अध्यक्षपदी शेकाप पनवेल विधानसभा मतदार संघ अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य काशिनाथ पाटील यांची तसेच उपाध्यक्षपदी हिराशेठ तांडेल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पनवेल महानगरपालिका नगरसेवक गोपाल भगत व मा.नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे यांनी अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.