सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | शिहू |
मुंढानी गावचे रहिवाशी हिराचंद्र ( भगत) चांगु कुथे यांचे रात्री वयाच्या ( ५२ ) व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या अपघाती निधनाणे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
हिराचंद्र कुथे हे शिहू विभागातील गणपती कारखानदार म्हणून प्रसिद्ध होते. स्वभावाने अत्यंत प्रेमळ,हसतमुख व मनमिळाऊ होते. त्यांना सामाजिक व आध्यत्मिक कार्याची आवड होती. सर्वांच्या अडअडचणीत ते नेहमी धावून जात असत. त्यांच्या अचानक अपघाती निधनाणे मुंढानी गावासह शिहू विभागावर शोककला पसरली आहे. त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.








Be First to Comment