Press "Enter" to skip to content

समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती

ॲड.प्रविण ठाकूर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

सिटी बेल | पनवेल |

रायगड जिल्ह्यातील नामवंत वकील म्हणून ख्याती असलेल्या ॲड.प्रविण ठाकूर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज पनवेल महानगरपालिका जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष आर सी घरत व प्रसिद्ध उद्योजक पी पी खारपाटील यांच्या हस्ते झाले.

पनवेलच्या नित्यानंद मार्गावर जिल्हा न्यायालयाजवळ ॲड.प्रविण ठाकूर यांनी आपले नवीन कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष तथा माजी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस व रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बरगे, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरदास गोवारी, ॲड.प्रफुल्ल म्हात्रे, सचिन लक्ष्मणशेठ म्हात्रे, पद्माकर वाकडीकर, शांताराम पाटील, सुधाकर पाटील, रईस पटेल, राम पाटील, नाना प्रधान, रवींद्र ठाकूर, तुषार पाटील, विलास पाटील,मनोहर पाटील, सुधीर पुगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.