Press "Enter" to skip to content

सौ.प्रतिभा गायकवाड यांचे निधन

उरण नागाव येथील सौ.प्रतिभा काशिनाथ गायकवाड यांचे दु:खद निधन

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

उरण येथील नागाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच काशिनाथ सखाराम गायकवाड यांच्या पत्नी व विद्दमान सरपंच चेतन काशिनाथ गायकवाड यांच्या मातोश्री सौ.प्रतिभा काशिनाथ गायकवाड यांचे वयाच्या 77 व्या वर्षी अल्पशा आजारा ने दु:खद निधन झाले.

त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक 12/12/2021 रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर केगाव येथे सकाळी 8वाजता होणार असुन उत्तर कार्य विधी मंगळवार दिनांक 14/12/2021रोजी सकाळी 10वाजता राहत्या घरी नागाव येथे होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.