Press "Enter" to skip to content

डॉ. नितीन आरेकर यांचा मित्र परिवारातर्फे सत्कार

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
            

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मालिनी शिरोळे पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेल्या डॉ. नितीन आरेकर यांचा त्यांचे मित्र परिवाराने सत्कार केला.           

महाराष्ट्र साहित्य परिषद वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रा. नितीन आरेकर यांना 2019 या वर्षातील स्तंभ लेखन या वाड्मय प्रकरणातील यह है मुंबई मेरी जान या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मालिनी शिरोळे पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.            

आरेकर यांच्या निवासस्थानी प्रविण गांगल, राजाभाऊ कोठारी, रंजन दातार, प्रभाकर करजंकर, तानाजी बैलमारे, संजय गायकवाड मित्र परिवाराने आरेकर यांचा सत्कार केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.