सिटी बेल | बेलापूर |
राज ठाकरे यांच्या विचारवर प्रेरित होऊन बेलापूर विभागातील रहीवाश्यांनी गजानन काळे, सचिन कदम, संदेश डोंगरे, सनप्रीत तूर्मेकर यांच्या उपस्थितीत तसेच स्थानिक विभाग अध्यक्ष भूषण कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व बेलापूर विद्यार्थी सेना शहर सहसचिव ओंकार दिलीप गंधे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी स्वाती भोईर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.








Be First to Comment