Press "Enter" to skip to content

सिटी बेल फास्ट ट्रॅक फोटो

युवा नेते दशरथ गायकर यांचे शेकाप नेत्यांनी केले अभिष्टचिंतन

शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते दशरथ गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांचे नेत्यांनी अभिष्टचिंतन केले.

यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकाप पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष काशीनाथ पाटील, माजी तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, भात गिरणी सभापती एम सी पाटील, पुरोगामी युवक संघटना जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील, बी पी म्हात्रे सर, देवेंद्र मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.