सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
वडगाव ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेशशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे तळवली दांडवाडी येथील मा.ग्रा.पं.सदस्य विष्णू पवार यांच्यासह अनंता हिलम,हरिश्चंद्र वाघे,बाळाराम वाघे,गणेश वाघे,बबन वाघे,प्रभाकर वाघे,शंकर पवार, बबन हिलम,अनंता पवार,प्रकाश जाधव,भरत पवार,अंकुश वाघे,दिपक पवार, रोशन जाधव,हरेश जाधव दिलीप पवार,कैलास पवार,दत्ता वाघे,मोहन हिलम,संजय वाघे,लक्ष्मण वाघे,सदा वाघे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आज तळवली येथील वडगाव ग्रामपंचायतीचे मा.सरपंच ज्ञानेश्वर मालकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी वडगाव ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट मा.उपसरपंच तथा जिल्हा चिटणीस सुरेश पाटील, मा.सरपंच ज्ञानेश्वर मालकर,संतोष ठोंबरे,मा.उपसरपंच सुनिल बडेकर, मा.ग्रा.पं.सदस्य पद्माकर पाटील,उमेश ठोंबरे,विद्यमान सदस्य नंदकुमार पाटील, हरेश पाटील, प्रकाश पवार,जेष्ठ नेते सखाराम ठोंबरे,पांडुरंग मालकर,नंदकुमार जांभुळकर,गणेश पाटील, सी.एम.मालकर, प्रकाश मालकर,बबन गडगे,लहू घोंगे,दिलीप जाधव,सोपान मालकर,संजय मालकर, संतोष तुपे,नरेंद्र मालकर,आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment