Press "Enter" to skip to content

कळंबोली येथील २८ वर्षीय तरुणी बेपत्ता

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

एक 28 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कळंबोली वसाहतीमधील फायर ब्रिगेड जवळून कु.निरज सावंत (28) ही बेपत्ता झाली असून तिचा बांधा सडपातळ, उंची 4 फूट 5 इंच, केस काळे लांब, रंग सावळा, नाक लांब, चेहरा गोल, अंगामध्ये ब्लॅक जिन्स व पिंक कलरचा टी-शर्ट व सोबत काळ्या रंगाची पर्स आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा पोलीस नाईक सचिन पवार यांच्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.