जिते ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बांधलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
जिते ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बांधलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड.रंजना धुळे, जिते ग्रामपंचयतीच्या सदस्या वंदना हजारे, बबन जाधव, चंद्रकांत हजारे, सुभाष जाधव, अक्षय जाधव, विक्रम घरत, सुदेश हजारे, रोहित हजारे, सचिन हजारे, आदी उपस्थित होते.








Be First to Comment