Press "Enter" to skip to content

कैरे येथे विकास कामांचे भुमिपुजन

जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांचा विकास कामांचा धडाका सुरूच

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वडगाव जि.प.गटातील मौजे कैरे येथे विविध कामांचे भुमिपुजन रायगड जिल्हा परिषद सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्याहस्ते रविवार दि.7 रोजी दुपारी करण्यात आले.
माजी आमदार सुरेशभाऊ लाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा चिटणीस सुरेशदादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मौजे कैरे येथे विविध कामांचे भुमिपुजन आज रायगड जिल्हा परिषद सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्या पद्माताई पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश पाटील मा.सरपंच अविनाश पाटील, मा.सदस्य चंद्रकांत जंगम,पद्माकर पाटील, विद्यमान सदस्या जयश्रीताई पाटील,सदस्य नंदकुमार पाटील, हरेश पाटील,जि.प.शाळा मुख्यधापिका ठोंबरे मॅडम,सहशिक्षिका अर्चना म्हात्रे यांच्यासह गावातील जेष्ट नागरीक भगवान ल. पाटील, लक्ष्मण पाटील,नारायण शिंदे,एकनाथ भालेकर,रघुनाथ पाटील, तुकाराम पाटील,सदानंद ठोंबरे,राजेंद्र पाटील, मारुती पाटील, भानुदास दाभणे,मधुकर पाटील,प्रभाकर पाटील,तुळशीराम पाटील,तानाजी ना. पाटील,चंद्रकांत ओमले,दामोदर ओमले,श्रीरंग शिगवण,महादेव भिकोले,मंगेश गुडेकर,विष्णू पाटील, हरिश्चंद्र पाटील,अशोक ह.पाटील, तानाजी का.पाटील, सदानंद पाटील,गजानन ना. पाटील,गुरुनाथ पाटील,दत्तात्रेय भालेकर,चंद्रकांत घरत,रमेश यादव,गणेश शं.पाटील,गोपिनाथ पाटील,विलास ओमले,जनार्दन मोकल, तसेच युवा कार्यकर्ते अमोल पाटील, राहुल पाटील,संकेत पाटील, अजित पाटील, निकेतन मोधळे,अभिजीत पाटील,सोमनाथ तातरे,योगेश पाटील,सुर्यकांत पाटील, प्रविण पाटील,कुंदन पाटील,विकास पाटील,प्रमोद पाटील,निलेश मा.पाटील, कैलास भालेकर,रोहित पाटील, पंकज ठोंबरे,सिध्देश पाटील,ठेकेदार शरद शिर्के आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.