Press "Enter" to skip to content

आनंदी गावंड यांचे निधन

आवरे गावातील आनंदी गावंड यांचे दुःखद निधन

सिटी बेल | आवरे | राकेश पाटिल |

आवरे गावातील सुस्वाभावी, प्रेमळ, मायाळू, स्नेहाळू, मृदु, निर्मल स्वभावाचे व्यक्तिमत्व आनंदी गावंड यांचे आकस्मित निधन झाले आहे. मृत्यु समयी त्यांचे वय 42 वर्ष होते.

जनसंपर्क आणि जनसामान्य मध्ये प्रेमाचे स्थान निर्माण करणारी माउली सर्वाना सोडून गेली याच विशेष दुख सर्वाना होत आहे. सर्वांच्या लाडक्या होत्या. त्या राग द्वेष मत्सर हा त्यांच्या स्वभावाच्या कोसो दूर होते सर्वाना पोरके करून गेल्या त्यांच्या पश्चात पति, सासु ,चार मूली , जवाई असा परिवार आहे त्यांचे उत्तर कार्य रविवार दिनांक 7 नोव्हेम्बर 2021 रोजी राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या परिवारावर जो दुःखच डोंगर कोसळला आहे ते सहन करण्याची ईश्वर शक्ति देवो कुणीही दुखद प्रसंगी दुःखवटा आनु नये तसेच ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.