खालापूर तालुक्यातील महड वृद्धाश्रमातील निराधारांसोबत दिवाळी साजरी
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
दिपावली निमित्त खालापूर तालुक्यातीलमहड वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कल्पना प्रभाकर चिंबुलकर आणि डाॅक्टर हेमलता चिंबुलकर यांच्यावतीने महड येथील वृद्धाश्रमात जाऊन तेथील जेष्ठ नागरिकांसोबत दिपावलीचा सण साजरा केला .

त्यांना फराळ मिठाई भेट दिली.यावेळी वृद्धाश्रमात निराधारांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.याप्रसंगी डॉ.जावळे, धनश्री वायचल,संजय वायचल,दिपक जगताप आदी उपस्थित होते.








Be First to Comment